'माझी भूमिका कधीही संशोधक किंवा समीक्षकाची नाहीये, एक साध्या आस्वादकाची भूमिका आहे' हे पु.ल.देशपांडे यांचं वाक्य मनावर कोरलं गेलंय. जे जे चांगला अनुभवायाला मिळेल त्याचा मनमुराद आस्वाद तर घ्यावाच पण तो इतरांबरोबर शेअर करावा हीच या ब्लॉगमागची भूमिका आहे. याला मग विषयाचं बंधन नाही. चित्रपट, नाटक, संगीत, वाचन, पर्यटन, शेअर बाजार, राजकारण अगदी कोणत्याही क्षेत्राबद्दल 'अनुभव'पर लेख, काही ध्वनिमुद्रित मुलाखतींचं संपादन, काही आठवणी असं फ्री वे च्या मनसोक्त गतीने इथे शेअर करत राहीन. शेवटी सकारात्मकता महत्त्वाची :)
1 comment:
Stop leeching my anchor photo on your website. I have removed it.
Post a Comment