Sunday, June 29, 2008

FEEDBACK IS IMPORTANT

नमस्कार पहिला ब्लॉग लिहिला, नंतर काही नाही... तुम्ही दिलेल्या शुभेच्छ बद्दल धन्यवाद...
आता तुम्ही आरंभशुर म्हणाल, पण खूप बीझी होतो...
पण मग मी विचार केला की अमिताभ एवढा बीझी असताना ब्लॉग लिहू शकतो तर आपण का नाही...
आता मी अमिताभबरोबर तुलना करतोय असे तुम्ही म्हणाल...
जाऊ दे...तुम्ही काहीही म्हणा ना...तर मी असे म्हणत होतो की मी बीझी होतो, नवीन चॅनेल असल्यामुळे खूप काम केले ( फॉर अ चेंज ! )चॅनेल उभे राहणे म्हणजे काय ते बघायला मिळाले...
आता आयबीएन लोकमत तुम्हाला आवडत असेलच...
जे मला हिंदी मधून मराठीत जाऊ नको असे सांगत होते, त्याना आता समाधान वाटत असेल.
करियर मध्ये आता पुढे काय करायचाय हा प्रश्न सध्यातरी नाही..त्यामुळे खूप रिलॅक्स आहे.
अश्विनी भावे मुलाखतीनंतर आता आणखी एक मुलाखत घेतलीये...
एकदम स्पेशल आहे..तुम्हालाही आवडेल कदाचित...
ही मुलाखत घेत असताना खूप शिकलो...
काय चुकतेय ते आता हळूहळू समजतेय...
तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर जरूर सांगा...
मला प्लीज़ फीडबॅक हवाय...

11 comments:

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

hi amol.... nice to see on ibn lomat...n even marathiguru on blogspot....me tula metro meter madhey baghitley...dad told me tht ur frnd amol is on ibn lokmat...tu kadhi job change kelas?....yeah even devdutt told me tht ur in ibn....n ways mala tu visarla ashil.

sonal parab said...

Good Morning ,
Heartiest Congratulations for Marathi news Channel IBN Lokmat
Keep it up..... Its Rocking...
All the very best

"On duty 24 taas" said...

hi amol dada,
it was nice to c u again on blog.By the way congrats for your IIFA coverage it was really nice.

Unknown said...

hi amol....when is ur special bulletin?...at wht time?....plz let me know.

Sakhi said...

Hey amol, Nice Channel n Rocking Blog. Congrats n All d best

Shreerang said...

ब्लॉग वाचला आनंद झाला...तुमचा ब्लॉग असाच वाढत राहो ही आमच्या तर्फे सदिच्छा...मराठी मिडीया वाढतोय. त्याचप्रमाणे मराठीतले प्रयोगही वाढू लागलेत. या प्रयोगांबद्दल चांगल्या आणि वाईट आम्हाला या ब्लॉगवर वाचायला मिळेल का ? मिडीयात होणाऱ्या बदलांबाबत(रिपोर्टर्स आणि इतर) आम्हाला कळेल का ? वृत्तसंसंस्थामध्ये घटणारे चकमकींबाबत आम्हाला ऐकायला मिळेल का? ब्लॉगवर ऍनॉनिमस पद्धत वापरून लिहता येत नसल्याने गॉसिप ऐकायला मिळतील का ?

Shreerang said...

ब्लब्लॉग वाचला आनंद झाला...तुमचा ब्लॉग असाच वाढत राहो ही आमच्या तर्फे सदिच्छा...मराठी मिडीया वाढतोय. त्याचप्रमाणे मराठीतले प्रयोगही वाढू लागलेत. या प्रयोगांबद्दल चांगल्या आणि वाईट आम्हाला या ब्लॉगवर वाचायला मिळेल का ? मिडीयात होणाऱ्या बदलांबाबत(रिपोर्टर्स आणि इतर) आम्हाला कळेल का ? वृत्तसंसंस्थामध्ये घटणारे चकमकींबाबत आम्हाला ऐकायला मिळेल का? ब्लॉगवर ऍनॉनिमस पद्धत वापरून लिहता येत नसल्याने गॉसिप ऐकायला मिळतील का ?

शेखर जोशी said...

अमोल
नमस्कार
तुझा ब्लॉग पाहिला. ब्लॉग लेखनासाठी शुभेच्छा.
माझाही जोशीपुराण या नावाचा ब्लॉग आहे. एकदा जरुर भेट द्यावी.त्याचा पत्ता असा
www.joshipuran.blogspot.com
कळावे
शेखर जोशी

शेखर जोशी said...

अमोल
नमस्कार
तुझा ब्लॉग पाहिला. ब्लॉग लेखनासाठी शुभेच्छा.
माझाही जोशीपुराण या नावाचा ब्लॉग आहे. एकदा जरुर भेट द्यावी.त्याचा पत्ता असा
www.joshipuran.blogspot.com
कळावे
शेखर जोशी

om said...

hello good initiative
We are news paper from nanded
please go to http://satyaprabha.com